Saturday, May 9, 2020

9 May

मित्रांनो आज मी आपणा सोबत पहिल्यांदा बोलायला येत आहे,
आज ची परिस्थिती पाहता आपण सगळे घरी आहोत, कोरोना चा वाढता प्रादुर्भाव पाहता आपण सगळे घरी राहून या संकटातून बाहेर पडायला मदत करत आहोत.
गेला एक महिना आपण घरी आहोत आणि आपली दिनचर्या पाहता आपण सकाळी उठण्या पासून रात्री झोपे पर्यंत काय काय करतो हे आपल्याला माहीत च आहे, अता आपण बोलत असाल यात नवीन मी काय सांगत आहे, परंतु लॉकडाऊन च्या आधी आपले जीवन जसे सुरू होते तसे आज आहे का ?
नाही ना.. कारण आपण बाहेर पडू शकत नाही किव्वा आपण ज्या गोष्टी अगदी सहज पणे मिलाऊ शकत होतो तश्या आज मिळऊ शकत नाही, आपण बाहेर चे फास्टफुड मिस करत आहोत, आपले मित्र ज्यांना अगदी रोज आपण भेटायचो त्यांना मिस करत आहोत, अगदी काहीशी परिस्थिती आज माझी ही आहे, सकाळी उशिरा उठायचं मग टीव्ही आणि मोबाईल फोन घेऊन बसायचं, चहा घेत मस्त नाश्ता करायचा, कारण आपल्याला सध्या ऑफिस ला जायचे नाहीये की बाहेर पडायचं नाहीये, दिवस भर आपण घरी बोरे झालो बोरे झालो असे बोलतो जेके आपल्याला घरच्यांना वेळ देन्याची संधी आज मिळाली आहे.
दुपारच्या वेळेत आपण चान खेळ खेळतो सगळे मिळून, आता उन्हाळा सुरू झाला त्याच बरोबर आंब्यांचा सीझन आला आहे, छान आपण या सगळ्या गोष्टींचा आनंद लुटत आहोत.
पण आपण याचा विचार केला का के हॉस्पिटल मधे डॉक्टर्स आणि नर्सेस जगावर आलेल्या कोरोणा या महामारी संकटावर आपल्याला दिवस रात्र हॉस्पिटल मधे मदत करत आहे, पोलिस दादा २४ तास आपल्याला घरात रहा घरात रहा असे सांगून सुद्धा आपण बाहेर पडत आहोत, आपल्या सगळ्यांना मिळून या संकटावर मात केली पाहिजे.
मी अभिजीत कोळपकर आता रोज असेच आपल्या भेटीला येणार आहे आणि छान गप्पा मारणारा आहे सोबत .
असेच नवीन नवीन ब्लॉग वाचत रहा आणि मला भेटत रहा.
😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊

English Translation

Friends, today I am coming to talk to you for the first time,

 Looking at today's situation, we are all at home, seeing the growing prevalence of corona, we are all staying at home and helping to get out of this crisis.

 We've been at home for a month now and you know what you do with your routine from waking up in the morning to going to bed at night, now what I'm talking about is new, but is your life as it was before the lockdown?  ?

 No no .. because you can't go out or get things that you could easily mix today, you are missing out fast food, you are missing your friends whom you used to meet every day, some of the situation today  This is mine, I used to get up late in the morning and sit down with TV and mobile phone, have tea and have a nice breakfast, because you don't want to go to the office right now or go out.  Yacam is the day you have got the opportunity today to speak JK denyaci time that I broke my bags home and family.

 In the afternoon we play Chan game all together, now that summer has started and the mango season has come, well we are enjoying all these things.

 But have you ever wondered why the doctors and nurses in the hospital are helping you day and night in the hospital on the epidemic of Corona?  Should be done.

 I, Abhijeet Kolpakar, will come to visit you every day now and have a nice chat with you.

 Keep up the good content and keep up the good content.

 😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊

No comments:

Post a Comment

11 May - जीवनात टाळाटाळ करू नका

               जीवनात टाळाटाळ करू नका               अथर्ववेदात सांगितलं आहे की, हृदयाची शक्ती आणि मनाचा संकल्प जेव्हा एखाद्...